E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
गाझातील मदत वितरण ठिकाणी गोंधळ
Samruddhi Dhayagude
29 May 2025
इस्रायली सैनिकांच्या गोळीबारात एक ठार; ४८ जखमी
डेअर बल बालह : गाझातील एका मदत वितरण ठिकाणी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांनी गोंधळ घातला. चेंगराचेंगरी करुन धुडगूस घालणार्या जमावाला पांगवण्यासाठी इस्रायलच्या सैनिकांनी गोळीबार केला. त्यात एका नागरिकांचा मृत्यू तर ४८ जण जखमी झाले.
गाझा पट्टीतील गाझा शहराच्या दक्षिणेकडेली राफा शहराजवळ मदत वितरण केंद्र नुकतेच ंसंयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेच्या मदतीने सुरू केले होते. तेथे नागरिकांना अन्नधान्य, पाणी आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू केला आहे. तेथे मोठ्या संख्येने नागरिक आले होते. तेव्हा नागरिकांनी वितरण ठिकाण परिसरातील कुंपण तोडून घुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गोळीबार केला .परिसरात सुरक्षेसाठी रणगाडे आणि हेलिकॉप्टर होते. त्यातून जमावाला पांगविण्यासाठी अग्निकांड्या डागण्यात आल्या. पॅलेस्टिन येथे कार्यरत संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क कार्यालयाचे प्रमुख अजित सुंगे यांनी सांगितले की, जिनिव्हा येथील वृत्तानुसार ४७ नागरिक गोळीबारात जखमी झाले.
येमेनवर हवाई हल्ले
येमेनची राजधानी साना येथे हुथी बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी इस्रायलने आंतरराष्ट्रीय विमानळावर हवाई हल्ले केले. त्यात बंडखोर वापरत असलेले एक विमान नष्ट केल्याचा दावा केला. यापूर्वी इराण समर्थक हुथी बंडखोरांना वठणीवर आणण्यासाठी क्षेपणास्त्र हल्ले देखील चढविले होते. सहा मे रोजीच्या हल्ल्यात धावपट्टी, इमारतींना लक्ष्य केले होते.
Related
Articles
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
पुण्यात काही भागाचा पाणीपुरवठा आज बंद
05 Jun 2025
मस्क यांचे वडील येणार अयोध्येत
01 Jun 2025
गुंजवणीचे पाणी पुन्हा वादात
06 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
पुण्यात काही भागाचा पाणीपुरवठा आज बंद
05 Jun 2025
मस्क यांचे वडील येणार अयोध्येत
01 Jun 2025
गुंजवणीचे पाणी पुन्हा वादात
06 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
पुण्यात काही भागाचा पाणीपुरवठा आज बंद
05 Jun 2025
मस्क यांचे वडील येणार अयोध्येत
01 Jun 2025
गुंजवणीचे पाणी पुन्हा वादात
06 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
पुण्यात काही भागाचा पाणीपुरवठा आज बंद
05 Jun 2025
मस्क यांचे वडील येणार अयोध्येत
01 Jun 2025
गुंजवणीचे पाणी पुन्हा वादात
06 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर